लग्न व कार्यक्रम
लग्नासाठी गाडी व पाहुण्यांच्या टॅक्सी
लग्नात गाड्यांची व्यवस्था हे सर्वात धावपळीचे काम - नवरदेवाची गाडी, बाहेरगावच्या पाहुण्यांचे विमानतळ-स्टेशन पिकअप, हॉटेल ते मंगल कार्यालय शटल. हे सर्व एकाच ठिकाणाहून, एकाच बिलात.
काय काय मिळते
- नवरा-नवरीसाठी प्रीमियम गाडी
- पाहुण्यांसाठी सेडान, अर्टिगा, इनोव्हा क्रिस्टा
- मोठ्या ग्रुपसाठी टेम्पो ट्रॅव्हलर व बस
- विमानतळ व रेल्वे स्टेशन पिकअप
- हॉटेल-मंगल कार्यालय शटल
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
किती दिवस आधी बुक करावे?
लग्नसराईत 2-4 आठवडे आधी कळवा म्हणजे सर्व गाड्या एकत्र ठरवता येतील.