विमानतळ ट्रान्सफर
मुंबई विमानतळ पिकअप व ड्रॉप टॅक्सी
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - टर्मिनल 1 (सांताक्रूझ) व टर्मिनल 2 (सहार) - साठी कोणत्याही वेळी खाजगी कॅब. गाडी फक्त तुमच्यासाठी, शेअरिंग नाही.
विमानतळ ड्रॉप
फ्लाइटची वेळ व टर्मिनल सांगा. वाहतुकीचा वेळ धरून पिकअपची वेळ ठरते आणि गाडी वेळेआधी तुमच्या इमारतीजवळ पोहोचते.
विमानतळ पिकअप
आम्ही फ्लाइट नंबर नोंदवतो आणि प्रत्यक्ष लँडिंगनुसार चालक पोहोचतो - फ्लाइट उशिरा आली तरी गाडी चुकत नाही. मागणी केल्यास चालक नावाचा फलक घेऊन अरायव्हल गेटवर भेटतो.
नवी मुंबई व पुणे विमानतळ
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व पुणे विमानतळासाठीही हीच सेवा.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
पहाटे 3 च्या फ्लाइटसाठी कॅब मिळेल का?
हो, बुकिंग 24x7 असते. आदल्या संध्याकाळपर्यंत बुक करा.
विमानतळ पार्किंगचा खर्च कोणाचा?
पार्किंग व टोल प्रत्यक्ष खर्चानुसार बिलात वेगळे दाखवले जातात.